Sharad Pawar_Rohini Khadse 
महाराष्ट्र बातम्या

Rohini Khadse: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची वर्णी; पवारांच्या उपस्थितीत नियुक्ती

विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांना संधी मिळाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची वर्णी लागली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांना संधी मिळाली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते खडसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. (Rohini Khadse appointed as women state president of NCP Sharad Pawar group)

बबन गित्तेंना संधी

त्याचबरोबर बीडचे बबन गित्ते यांचीही राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांची साथ सोडून बीडच्या सभेत गित्ते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षानं त्यांना मोठी संधी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT