Monsoon session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon session: रोहित पवारांचं पावसात एकला चलो रे! विधानभवनातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एकटेच बसले आंदोलनाला

विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ ते आंदोलन करत आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात पावसात एकट्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ ते आंदोलनाला बसले आहेत.

रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाण्याच्या मुद्द्यांवरून रोहित पवार हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आंदोलनाला बसले आहेत.

कर्जत जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित आहे. या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून या संदर्भातील बाबी पूर्ण करण्याकरिता उद्योग मंत्र्यांशी रोहित पवार यांनी पत्रव्यवहार केला. मात्र लवकर अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिलं आहे. आता शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित ओवर विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली आंदोलन करत आहेत.अधिसूचना तातडीने जाहीर व्हावी अशी त्यांची मागणी आहे.

भर पावसात रोहित पवार यांचं आंदोलन सुरूच आहे. रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी सरकारकडून मंत्री गिरीश महाजन गेले होते. आमदार शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील देखील रोहित पवार यांची भेट घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

Ratnagiri MIDC Water Storage 2026 : उद्योगांची पाण्याची चिंता आता मिटणार! 'या' पाच धरणांत मे-जूनपर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा; MIDC कडून पाण्याचे चोख नियोजन

Latest Marathi News Live Update: : धाराशिवच्या कौडगाव एमआयडीसीमधील सोलर प्लांटला भीषण आग; लाखो रुपयांच्या सोलर प्लेट्स जळून खाक, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

SCROLL FOR NEXT