Bhagat Singh Koshyari  esakal
महाराष्ट्र बातम्या

"काळ्या टोपीखाली सडका मेंदू" राष्ट्रवादीच्या आमदाराची राज्यपाल कोश्यारींवर जहरी टीका

आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला

रुपेश नामदास

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते. काही दिवसांपूर्वीही मुंबईबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद झाला होता.

मात्र आज देखील एक वादग्रस्त विधान करून वाद ओढावला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त विधान करण्यात पटाईत आहेत. त्यांनी मागील काळात अनेक महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधाने केले आहेत, मात्र त्यावर त्यांनी माफी मागितली नाही.

हेही वाचा: Bhagatsingh Koshyari: पवार, गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी, राज्यपाल पुन्हा घसरले

हेही वाचा- महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

आज परत वादग्रस्त विधान केलं आहे, तर पुढे म्हणाले राज्यपालांच्या काळ्या टोपीखाली सडका मेंदू आहे" अशी जहरी टीका मिटकरी यांनी राज्यपालांवर केली आहे. तर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कोश्यारी महाराष्ट्र आणि शिवद्रोही असल्याचं म्हटल आहे. आणि राज्यपालांना सल्ला दिला आहे की तुम्ही सह्याद्रीच्या पर्वत रांगावर आणि गड किल्ल्यांवर फिरा म्हणजे तुम्हाला कळतील छ.शिवाजी महाराज, उगाच उठून जिभ टाळ्याला लावायचे धंदे बंद करा" अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT