SaathChal 
महाराष्ट्र बातम्या

#SaathChal लखपती होण्याची आज शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या अग्रगण्य संस्थांनी गायन, संगीत, नृत्याची जोड देत अनोखी स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी होऊन व्हिडिओ बनवून एक लाखासह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी बुधवार (ता. १०) पर्यंत तुम्ही तयार केलेला व्हिडिओ ‘सकाळ’कडे पाठवून यात सहभागी होऊ शकतात. 

आपण आपल्या कुटुंबासह एकत्र यावे, हाच या स्पर्धेचा उद्देश आहे. आपल्या विश्‍वासार्हतेने महाराष्ट्राच्या मनात गेली ८७ वर्षे आपले अढळस्थान निर्माण करणाऱ्या ‘सकाळ’ने वारीच्या निमित्ताने गेल्या वर्षापासून ‘साथ चल’ उपक्रम सुरू केला अन्‌ त्यात आपल्या कुटुंबासमवेत वारीबरोबर काही अंतर चालण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा या उपक्रमात अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

भरघोस बक्षिसे... 
प्रथम - एक लाख रुपये 
द्वितीय - ७५ हजार रुपये 
तृतीय - ५० हजार रुपये 
उत्तेजनार्थ - १० हजार रुपये
(दहा बक्षिसे) 

...येथे पाठवा व्हिडिओ  
मोबाईल क्रमांक - ९१३००८८४५९ 

स्पर्धेच्या माहितीसाठी
अरुण सुर्वे - ९८८११९३३४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis meets Anna Hazare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला; महिनाभरापासून ताप आणि जुलाबाचा त्रास, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT