Anil Deshmukh Sachin Waze CBI Custody e sakal
महाराष्ट्र बातम्या

माफीचा साक्षीदार बनलेल्या वाझेची विशेष सीबीआय कोर्टात हजेरी

अखेर सचिन वाझे माफीचे साक्षीदार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : १०० कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्या विरोधात सचिन वाझे माफीचे साक्षीदार झाले आहे. सचिन वाझे यांना आज मंगळवारी (ता.सात) सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. माफीचा साक्षीदार अर्जावर न्यायालयासमोर सचिन वाझेची स्वाक्षरी झाली. न्यायालयाने अटी व शर्तीवर सचिन वाझे (Sachin Vaze) माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली आहे. (Sachin Vaze Become Approver In CBI's Case Against Anil Deshmukh)

मागील सुनावणी वेळी सचिन वाझे यांना प्रत्यक्षात हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज मुंबई (Mumbai) येथील सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले.

वाझे हे माफीचे साक्षीदार झाल्याने अटकेत असलेले अनिल देशमुख यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compensation Rule: महाराष्ट्रात अतिवृष्टी मदतीत मोठा बदल! सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार; ‘मर्यादा’ पूर्णपणे रद्द

"न रडता तिने स्वतःसाठी नवा मार्ग शोधला" सिद्धार्थने केलं बायकोचं कौतुक; बायकोच्या नव्या करिअरविषयी म्हणाला..

Pimpri News: पाणीगळतीने ‘ग्रेडसेपरेटर’ धोकादायक; सात वर्षांपासून कारण सापडेना; तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा महापालिकेवर आरोप

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Pune News: पिंपळवंडीत अघोरी पूजेचा प्रकार?; स्मशानभूमीत जळत्या चितेवर टाकले मृत कोंबडे, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

SCROLL FOR NEXT