Sadabhau Khot News, Uddhav Thackeray News Esakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईच्या एसीमध्ये बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची झळ नाही-सदाभाऊ खोत

गढूळ मतांचे राजकारणी देऊ शकत नाहीत साधं पिण्याचं पाणी-सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी वर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. गढूळ मतांचे राजकारणी करत साधं पिण्याचं पाणी सुध्दा देऊ शकत नाहीत असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. (Sadabhau Khot News)

राज्यात उन्हाळ्यामुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान मुंबईच्या आदिवासी भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून याकडे मुख्यमंत्री महोदयांना लक्ष द्यायला वेळ नाही अशी नाराजी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.

गढूळ मतांचे राजकारणी.. देऊ शकत नाहीत साधं पिण्याचं पाणी.आदिवासी भागातील ही दुष्काळाची झळ मुंबईच्या एसी मध्ये मुख्यमंत्री महोदय तुम्हाला जाणवणार नाही असे ट्विट करत निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT