‘सकाळ मनी’ दिवाळी अंक 
महाराष्ट्र बातम्या

‘सकाळ मनी’ दिवाळी अंक: जाणून घ्या अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराची दिशा

सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं शेअर बाजारात दाखल होतो आहे.

सकाळ वृत्तसेवा

सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं शेअर बाजारात दाखल होतो आहे. म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी ओघ येऊ लागला आहे. ‘मिलेनियल्स’ची पिढी गुंतवणुकीकडं आणि खर्चाकडंही अधिक मोकळेपणानं पाहते आहे. या पार्श्वभूमीवर, आर्थिक नियोजन कसं करायला हवं, कोणत्या शेअरवर लक्ष ठेवायला हवं, म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ कसा असायला हवा, विम्याचं संरक्षण किती हवं, यासह आपल्या ‘मनी’च्या प्रश्नांना हमखास उत्तरं देण्यासाठी येत आहे ‘सकाळ मनी’चा खास दिवाळी अंक.

आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था आणि बाजाराची दिशा कशी राहील आणि त्या अनुषंगानं आपल्या गुंतवणुकीचं नियोजन कसं असलं पाहिजे, या विषयावरचे पर्सनल फायनान्स क्षेत्रातल्या दिग्गजांचे विचार आणि मार्गदर्शन सर्वांनाच लाभदायी ठरणारं असेल.

अर्थ-उद्योग-गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून ‘अर्थ’पूर्ण मेजवानी...

‘सकाळ मनी’चा हा दिवाळी अंक संग्रही हवाच!

संपादक : मुकुंद लेले

पृष्ठे : १८०, किंमत : रु. १५०

अंक सर्वत्र उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

लष्कराच्या कामाचं कंत्राट देण्यासाठी ५० लाखांची लाच, कर्नलला अटक; CBIच्या कारवाईने खळबळ

Latest Marathi News Live Update : ३० जूनपर्यंतच संधी; HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कडक कारवाई

IPL: मुंबई-कोलकतामध्ये केवळ वर्चस्वाची लढाई; अजिंक्य रहाणेचा संघ पराभवाची परतफेड करणार?

SCROLL FOR NEXT