Sambhaji Bhide Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide: टिकली प्रकरणावर संभाजी भिडे देणार उत्तर; महिला आयोगाला सांगितली वेळ

टिकली प्रकरणावरुन संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महिला पत्रकाराशी बोलताना टिकली-कुंकू लावण्याचा आग्रह धरणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगानं कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला आात भिडे उत्तर देणार आहेत. यासाठी महिला आयोगाला त्यांनी दहा दिवसांच्या कालावधीची विनंती केली आहे. (Sambhaji Bhide Will answer the Tikli case Sambhaji Bhide told time to the State Women Commission)

राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला १० दिवसांचा अवधी मिळावा असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT