Sameer Wankhede Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

माझी बदली झालेली नाही; समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणावरून हटवण्यात आलं आहे.

सुरज सावंत

एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आर्यन खान प्रकरणासह ६ प्रकरणांवरून हटवण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. तसंच त्यांची बदली आता दिल्लीला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी स्वत: आपली बदली झाली नसल्याचे सांगितले आहे. "माझी बदली झालेली नाहीये, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत."

समीर वानखेडे पुढे बोलताना म्हणाले की, फक्त माझ्याकडील 6 केसेस दिल्लीतील टिमकडे देण्यात आल्यात. "मी माझ्या याचिकेत म्हटलं होतं की, या दोन केसेसचा कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जावा. आर्यन खान, समीर खान यांच्या केसचा आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास होणार. तसेच 'मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून कायम आहे.' असेही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आर्यन खान, समीर खान आणि इतर 4 केसेस च्या तपासासाठी एनसीबी दिल्लीने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT