Samruddhi-Highway Sakal
महाराष्ट्र बातम्या

समृद्धी महामार्गावर दुर्घटना; एकाचा मृत्यू, सोहळा पुढे ढकलला

२ मे रोजी या महामार्गाचा लोकार्पण सोहळा होणार होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर एक दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या लोकार्पणाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. या महामार्गावरील अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने माहिती दिली असून हा सोहळा आता साधारण दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आले होते. त्यापैकी एक मार्ग कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा २ मे रोजी होणार होता. मात्र आता हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT