Samruddhi-Highway
Samruddhi-Highway 
महाराष्ट्र

पहा समृद्धी महामार्गासाठी किती करोड देणार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे महामार्गासाठीच्या कर्जावरील व्याज २५०० कोटी रुपये इतक्‍या रकमेने कमी होईल.  तसेच १६५०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी देण्याची गरज पडणार नाही.  या अनुषंगाने महामार्गाच्या मंजूर वित्तीय आराखड्यातील बदलास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची सुधारित किंमत ५५ हजार ३३५ कोटी रुपये इतकी असून, या प्रकल्पासाठी आतापर्यंत २४ हजार ५०० कोटी रुपये इतक्‍या रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे.  सद्यःस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ३५०० कोटी रुपये, सार्वजनिक उपक्रमांनी ५५०० कोटी रुपये, गौण खनिजांच्या शुल्कांच्या माफीपोटी (रॉयल्टी) २४१४ कोटी, बांधकाम कालावधीतील कर्जावरील व्याजापोटी ६३९६ कोटी आणि जागेच्या किमतीपोटी ९५२५ कोटी रुपये असे २७ हजार ३३५ कोटी रुपये हे शासनाचे भागभांडवल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT