Latest Marathi News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sangli Crime News: भाजपा नगरसेवकाची भरदिवसा हत्या; आधी गाडीवर गोळीबार, मग डोक्यात दगड घातला

Latest Marathi News: दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sangli Crime News: सांगलीतल्या जतमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. नगरसेवक विजय ताड यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. ताड यांच्या वाहनावर गोळीबार झाला असून नंतर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे.

हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या मालमत्तेच्या वादावरुन झाली असू शकते. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. आरोपी ज्या दिशेने गेले, त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. आरोपींनी ताड यांच्या गाडीवर आधी गोळीबार केला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft News: मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक निर्णय! तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर; १ डिसेंबरपर्यंत...

IND vs NZ 3rd T20I Live: भारतीय संघाने टॉस जिंकला... प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा कोणता बदल केला, किवींच्या संघात ३ बदल

साडी नेसून अनवाणी पायानं धावली, पण होमगार्ड भरतीचं स्वप्न राहिलं अधुरं; एका चाचणीत झाली 'फेल'

आधी टायगर श्रॉफ, आता प्रसिद्ध सिंगर निशाण्यावर? घराबाहेर फायरिंग, CCTV फुटेज समोर

Mumbai Local: ट्रेन पकडण्यासाठी मालगाडी खालून जाताना भीषण अपघात, तरुणीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT