

Palghar Railway Station Accident
ESakal
पालघर : रेल्वे रूळ ओलांडताना, ट्रेन पकडताना किंवा गर्दीमुळे अनेक अपघात होत असल्याचे समोर येत आहे. अशा अनेक लोकल अपघाताच्या घटना सातत्याने उघडकीस येतात. अशीच एक धक्कादायक घटना पालघर - सफाळे रेल्वे स्थानकात घडली आहे. ट्रेन पकडण्यासाठी मालगाडी खालून जात असताना अचानक मालगाडी सुरू झाल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.