Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: लाठीमार करण्यासाठी मंत्रालयातून आलेला तो अदृश्य फोन कोणाचा? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut : शासन आपल्या दारी कार्यक्रम जालना जिल्ह्यात राज्य सरकारला यशस्वी करायचा होता. म्हणून मनोज जरांगे यांचे उपोषण सरकारने चिरडले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

यावेळी ते म्हणाले की लाठीचार्ज करण्यासाठी मंत्रालयातून तो अदृश्य फोन कोणाचा आला ? असा सवाल यावेळी त्यांनी विचारला. यावेळी ते म्हणाले की, तो अदृश्य फोन गृहमंत्री , मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्की कोणी केला? हे देखील सखोल चौकशीत बाहेर यायला हवे.

शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ट नेते तथा खासदार संजय राऊत यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून शिंदे फडणीवस पवार सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे फडणीवस पवार सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी काही गंभीर आरोप केले. लाठीमाराचा आदेश मंत्रालयातून गेला होता. मंत्रालयातून गेलेला हा अदृश्य फोन कुणाचा होता? असा प्रश्न त्यांनी विचारला.

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होती यावेळी संपूर्ण राज्यच आणि देशाचं लक्ष त्यावर होत.यामळे नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा लाठीमार करण्यात आला. असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT