Sanjay Raut Conference Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: राऊतांना फडणवीसांचे पाच शब्दांत उत्तर

तुम्ही कितीही करा आम्ही झुकणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठमोठे खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी किरिट सोमय्या यांच्यासह भाजपाच्या अनेकांवर आरोेप केले आहेत. त्यांच्या या आरोपावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sanjay Raut Conference)

आरोप करताना राऊत म्हणाले की, तुम्ही कितीही करा आम्ही झुकणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थिती महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे. हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. अशा शब्दात त्यांना टीका केली आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेला उत्तर देताना भाजपाचे नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पाच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

''योग्य वेळी योग्य ऊत्तर मिळेल...'' अशा शब्दात फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांच्या या आरोपावर भाजपाचे काय ऊत्तर असेल हे पहावे लागणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही केलं तरी आम्ही झुकणार नाही. महाराष्ट्रात ठाकरेे सरकार राहील. 2024 मध्ये महाराष्ट्रात बदल होतील असा दावाही त्यांनी यादरम्यान केला. येत्या काळात लवकरच व्हिडिओ आणि कागदपत्रे समोर आणेन असाही दावा त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT