Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

अंतर्गत कलहाने शिंदे फडणवीस सरकार पडणार; राऊतांची भविष्यवाणी

'मिस्टर फडणवीस, आमचा लाऊडस्पीकर तुम्हाला बहिरा केल्याशिवाय राहणार नाही' असं म्हणत संजय राऊतांनी शड्डू ठोकलाय.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मिस्टर फडणवीस असं म्हणत राऊतांनी फडणवीसांविरोधात आता शड्डू ठोकला आहे. तसंच हे सरकार अंतर्गत कलहामुळे पडणार, अशी भविष्यवाणीही राऊतांनी केली आहे.

शिंदे फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं सांगत संजय राऊत म्हणाले की, आम्ही भाजपा सरकारसारखं करणार नाही. अकरा दिवसात सरकार पडेल, एवढ्या दिवसात सरकार पडेल. आम्ही तारखाही देणार नाही. त्यावेळी त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. त्यांना जे काही पिपाण्या, सनई चौघडे वाजवायचेत ते वाजवू द्यात. पण हे सरकार मजबूत राहणार नाही. हे सरकार अंतर्गत कलहाने पडेल.

सरकार स्थापन करण्याचा सल्लाही राऊतांनी या दोघांना दिला आहे. राऊत म्हणाले, आधी सरकार चालवा, सांभाळा आणि त्याआधी म्हणजे स्थापन करा. एक महिना झाला तरी हम दोनो, एक दुजे के लिए चाललंय. किती वेळा दिल्लीला जाणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT