Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

VIDEO : गद्दारी केल्याबद्दल शेतकऱ्याने बच्चू कडूंना झापलं; शेर ट्वीट करत संजय राऊतांकडून व्हिडीओ शेअर

"हम सर उठाकर चल सकते है...."; संजय राऊतांनी एक शेरही ट्वीट केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध शेतकरी बच्चू कडूंना सुनावताना दिसत आहे. खासदार संजय राऊत यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक शेरही ट्वीट केला आहे.

या वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडीओ ट्वीट करताना संजय राऊत म्हणतात, "तुमने बेवफाई की वफ़ा का नाम लेकर। हम वफादार बने रहे बेवफा का इल्ज़ाम सेह कर। तुम आंखे नहीं मिला सकते हमारा सबकुछ छीनकर। हम सर उठाकर चल सकते है सब कुछ छोड़ कर ।"

काय आहे या व्हिडीओमध्ये?

बच्चू कडूंना ज्या आशेने निवडून दिलं, तसा तो वागत नाही. तो डाकूबरोबर गेला, देवेंद्र आणि शिंदेबरोबर गेला. हे जे काय चाललंय ते योग्य नाही, घटनाबाह्य आहे, असं एक वृद्ध शेतकरी म्हणत आहे. या शेतकऱ्याने बच्चू कडू यांना रस्त्यात आडवत सुनावलं. यावर बच्चू कडू यांनी शांतपणे या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं मात्र, उत्तर दिलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT