Sarkarnama Open Mic Challenge Sakal
महाराष्ट्र बातम्या

हिंदुस्थान की India? : पाहा Imtiaz Jaleel यांची फटकेबाजी; व्हिडीओ

सरकारनामा ओपन माइक चॅलेंज या कार्यक्रमाचे आयोजन सकाळ माध्यम समूहामार्फत पुण्यात करण्यात आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सरकारनामा ओपन माइक चॅलेंज (Sarkarnama Open Mic Challenge) या कार्यक्रमाचे आयोजन सकाळ माध्यम समूहामार्फत पुण्यात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, तरुण राजकारणी यांचा सामावेश होता. राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार धीरज देशमुख, खासदार इम्तियाज जलील अशा राजकारण्यांचा सामावेश होता.

सरकारनामा ओपन माईक चॅलेंजच्या कार्यक्रमातील Heat Wave या टप्प्यात विचारलेल्या प्रश्नांची चटपटीत उत्तरं आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहेत. एमएमआयचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना सध्याच्या राजकीय वातावरणाच्या संबंधित प्रश्न विचारले होते. जलील यांना प्रश्न विचारत त्यांची राजकीय भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक पक्षांच्या नेत्यांनी केल्याचं आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे.

Heat Wave टप्प्यात आदिती तटकरे यांनी विचारलेल्या हिंदुस्तान की इंडिया, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बी टीम का सी टीम, धीरज देशमुख यांच्या आयपीएलच्या गुजरात संघाकडून खेळणार की लखनौ संघाकडून खेळणार अशा प्रश्नांची इम्तियाज जलील यांच्या शैलीतील उत्तरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT