Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याला मोठा दिलासा! Koyna Dam क्षेत्रात पुन्हा धुवांधार; धरण 70 टक्के भरलं तर महाबळेश्वरला 98 मिलिमीटर पाऊस

कोयनानगर ७९, नवजाला १५४ मिलिमीटर तर महाबळेश्वरला ९८ मिलिमीटर पावसाची नोंद

सकाळ डिजिटल टीम

जलाशयात प्रतिसेकंद १८ हजार १९८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात काल (सोमवार) दुपारी बारा वाजल्यापासून पावसाचा जोर (Rain Update) वाढला आहे. कोयना धरण ७० टक्के भरले असून, जलाशयाचा एकूण पाणीसाठा ७२.८१ टीएमसी झाला आहे.

जलाशयात प्रतिसेकंद १८ हजार १९८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ७९ मिलिमीटर, नवजाला १५४ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सलग तीन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, काल दुपारी बारा वाजता पुन्हा मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत पावसाने विश्रांती घेतली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT