महाराष्ट्र बातम्या

'सोमय्यांचा प्रयत्न हाणून पाडणार, मुश्रीफांच्या मागे खंबीर उभारणार'

सुनील पाटील

कोल्हापूर : माजी आमदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांना टार्गेट केले जात आहे. विनाकारण बदनाम करण्याचा सोमय्या यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मुश्रीफ यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचा इशारा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज दिला. गोकुळच्या वार्षिक सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, सरकार अस्थिर करण्यासाठी हे काम सुरु आहे. सरकार अस्थिर होणार नाही. मुश्रीफ यांनी त्याचा खुलासा दिलेला आहे. तरीही, सोमय्या कोल्हापूरमध्ये का येत आहेत, हे समजत नाही. सोमय्या यांना विनंती आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी कोल्हापूरमध्ये येवू नये. दरम्यान सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत. हे कालांतराने समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT