Arun Haldar_Sameer Wankhede 
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रीय SC आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली समीर वानखेडेंची भेट

वानखेडे कुटुंबियांसोबत निवासस्थानी पार पडली बैठक

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कथित बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी भेट घेतली. समीर वानखेडेंसह कुटुंबियांना त्यांच्या घरीच हलदर भेटले. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा झाली. तसेच हलगर यांच्यासमोर यावेळी वानखेडे कुटुंबियांनी आपली बाजूही मांडली.

हलगर आणि वानखेडे कुटुंबियांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, यावेळी वानखेडे कुटुंबियांनी जात प्रमाणपत्रावरुन झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील सांगताना समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या, "या प्रकरणाशी संबंधीत काही मूळ कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी हलगर आमच्या घरी आले होते. आता आमच्यावर आरोप करणाऱ्यांची चौकशी केली जाईल"

वानखेडे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात - क्रांती रेडकर

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली. याचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. आमच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली गेली पाहिजे, अशी मागणीही यावेळी क्रांती रेडकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT