deepak kesarkar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Schools : ‘वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत’

वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

आमदार अमित देशमुख यांनी यासंदर्भात अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. शाळांबाबत शासनाचे तसे धोरण नसेल तर शिक्षणमंत्र्यांनी तसे ठामपणे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आजवरच्या सरकारांनी खेडोपाडी दुर्गम भागात शाळा सुरू केल्या आहेत.

सर्व शिक्षा अभियान राबविले जात आहे. असे असताना कमी पटसंख्या असल्याचे कारण देत इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील ४३ विद्यार्थी संख्या असलेली शाळा बंद केली असल्याच्या बाबीकडे देशमुख यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेली कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाकडून झाला नाही, असे उत्तर केसरकर यांनी दिले. शासनाचा तसा निर्णय झाला नसेल तर दरेवाडी येथील शाळा बंद का केली असा सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT