Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

"दिल्लीतून राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न"

ओमकार वाबळे

भाजपचे केंद्रातील सरकार शेतकरी, कामगार विरोधी असून दिल्लीतून महाराष्ट्राला आर्थिक अडचणीत प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सत्तेचा गैरवापर करत केंद्रापासून पिंपरी- चिंचवडपर्यंत लूट करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करा, असे आवाहन त्यांनी केलं. शरद पवार यांनी भाजपवरही घणाघात केला. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

"कामगारविरोधी सरकारला सत्तेत बसण्याचा हक्क नाही"

कामगारांच्या हाताला काम देण्यासह त्यांच्या अधिकाऱ्यांच जतन करण्याचे सूत्र पूर्वींच्या सरकारमध्ये होत. मात्र, आज कधीही कुणालाही कामावरून काढण्यासारखया कायद्यात बदल केले जात आहेत. सध्या नोकरीत कन्फर्मेशन ही संकल्पनाच असता काम नये असा विचार भाजपच्या दिल्लीतही सरकारमध्ये असून ही भूमिका कामगारविरोधी आहे. जे कामगारांच्या हिताचे रक्षण करीत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही.

भाजपकडून शेतऱ्यांच्या विरोधात निर्णय

माझ्याकडे कृषी खाते असताना अनेक उपाययोजना राबवल्या. शेतकरी हिताचे निर्णय घेतले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेती उत्पादन वाढले. आम्ही मिळालेली सत्ता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली. मात्र, नेमके याउलट आजचे सरकार काम करत आहे. भाजपचे सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. शेतकरी विरोधी निर्णय घेतले जात आहेत. भाजपमार्फत आलेल्य संकटातून देशाची मुक्तता करण्याचं काम आपल्याला करायचे आहे. केंद्रापासून पिंपरी-चिंचवड पर्यंत सत्तेचा गैरपवापर करत लूट करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करा, असे पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT