Sharad-Pawar- 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : 'बीडमधून शरद पवार जरी उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग वाढल्याने धास्तावलेल्यांनी बीडमधून राजकारणाची सुरवात केली, पण तुम्ही उभे राहिलात तरी बीड जिल्ह्यातील जनता कमळालाच मते देईल, असे मत राज्याच्या ग्रामविकासमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज (ता.19) नाशिकमध्ये झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. या समारोप यात्रे पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य भाजपनेते उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्यायला राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचा असून खोटी स्वप्ने दाखवून जाती धर्माचे राजकारण करण्याचे काम बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केले. काँग्रेस हा धर्मांध पक्ष आहे, त्यांचे बगलबच्चे राष्ट्रवादीवाले जातीची विषारी बीजे पेरली असल्याचेही त्या म्हणाल्या. माणसाला अडवून माणसांचीच राष्ट्रवादीने काँग्रेसने जिरवली असल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT