Ram Shinde On Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ''शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली'' भाजप नेत्याचा गंभीर आरोप

"संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा"

रुपेश नामदास

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना नाव आणि पक्षचिन्हा धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. (Ram Shinde On Sharad Pawar)

तेव्हा पासून राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. दरम्यान शिंदे गट आणि भाजपकडून मविआसोबत ठाकरे गटावर आणि शरद पवारांवर जोरदार गरळ ओकली जात आहे.

भाजपचे आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे, शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं.

छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे होते. मात्र आज ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. संजय राऊत सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलतात. मात्र, शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आणि कोणी शिवसेना फोडली यावरही बोलायला हवं असं शिंदे यावेळी म्हणाले.

तर पुढं म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचं आणि शरद पवारांचं काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची दुर्दशा झाली आहे. अशी टीका देखील शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistani Women Arrested : त्रिपुरात संशयित पाकिस्तानी महिलेला अटक; झेन-झी आंदोलनाचा गैरफायदा घेऊन नेपाळच्या तुरुंगातून पळाली अन्...

Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

शैक्षणिक धोरण राबवाच पण शिक्षक कुठे आहेत? राज्यात ८ हजार शाळा एक शिक्षकी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडथळे

Whatsappवर 'ऑटो डाऊनलोड' सेटिंगमुळे व्यापाऱ्याला पावणे पाच लाखांचा फटका; एक 'फाइल' आली अन् खात्यातले पैसे झाले गायब

अभय देओलचा 'तो' फोटो पाहिलात का? खरंच 'ती' अभय देओलची गर्लफ्रेंड? सनी देओलच्या इमोजीने चाहत्यांमध्ये चर्चा!

SCROLL FOR NEXT