Sharad Pawar NCP 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar NCP: अजितदादाचा राष्ट्रवादी पक्ष-चिन्हावर दावा, शरद पवारांनी सुनावलं

Sandip Kapde

Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला चांगलेच सुनावले आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर ८ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा केला आहे.

दरम्यान पक्ष आणि चिन्हावरील दाव्यावरुन शरद पवार यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. राज्यकर्ते हव तसं बोलत आहेत. पक्ष आणि चिन्हावर दावा सांगत आहेत. चिन्ह जाऊन देणार नाही. सामान्य माणसाच्या अंतकर्णात पक्षाची भूमिका आहे तोपर्यंत चिंता करू नका, असे शरद पवार म्हणाले.

माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणूक लढल्या चिन्ह बदलली. पहिली निवडणुकीत चिन्ह बैल होते. मग काँग्रेस फुटली. त्यानंतर गाय,वासरू, चरखा असे चिन्ह होते. मी त्यानंतर मी घड्याळ घेतले,असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

(अजित पवार गट) ते माझे फोटो लावतात. कारण त्यांना माहित आहे. त्यांचे नाणं चालणार नाही. फुटीर गटाने पक्ष ताब्यात घेणे हे लोकाशाहीत योग्य नाही. मी काँग्रेस सोडली तेव्हा काँग्रेसची प्रॉपर्टी सोडून दिली, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT