Sharad Pawar Resigns 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: समितीच्या बैठकीतून जयंत पाटील बाहेर; राजकीय घडामोडींना वेग

समितीनं शरद पवारांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे.

धनश्री ओतारी

राष्ट्रवादीच्या सदस्या समितीनं शरद पवारांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे. दरम्यान सुरु असलेल्या बैठकीमधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यलयाबाहेर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे. (Sharad Pawar Resigns Jayant Patil out of committee meeting )

समितीची बैठक सुरु असतानाच मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरवर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतली आहे. यावेळी एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे चव्हाण सेंटरबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यानंतर कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी जयंत पाटील बैठकीतून बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे.

'लोक माझे सांगाती' याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला.

साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT