Jaykumar Gore meet to sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Jaykumar Gore: शरद पवारांनी रुग्णालयात जात आमदार जयकुमार गोरेंची घेतील भेट

आमदार जयकुमार गोरे यांचा मलठण येथे अपघात झाला होता

रुपेश नामदास

नागपुरातील अधिवेशन (Nagpur Winter Session) आटोपून पुण्यातून माण इथं जात असलेल्या आमदार जयकुमार गोरे  (Jaykumar Gore) यांचा मलठण येथे अपघात झाला होता गोरे यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले होते. ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळं वेगानं असलेली गाडी पुलाचे संरक्षक असलेली ग्रील तोडून सुमारे साठ ते सत्तर फूट नदीच्या पात्रात कोसळली होती.

पहाटे सव्वा तीनच्या सुमारास हा अपघात घडला होता. या अपघातात जखमी झालेले आमदार जयकुमार गोरे यांना तातडीनं पुण्यात उपचारासाठी हलविले होते त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची रूग्णालयात जावून भेट घेतली.

दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील भाजप आमदार जयकुमार गोरे यांची रुबी रुग्णालयात जावून भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रतील राजकारणाचे वेगळे दर्शन पवार यांनी दाखवून दिलं आहे.

हेही वाचा-जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

शरद पवार यांनी काल भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट शरद पवार यांनी बापटांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT