Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले नाहीत याचं फडणविसांना वाटतय दुःख, संधी मिळाली असताना..

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चिमटा काढला

सकाळ डिजिटल टीम

आज विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चिमटा काढला आहे. अजित पवार यांनी काल बोलताना या सरकारमध्ये एकही महिला नेत्याचा समावेश नाही म्हणत अमृता वाहिणींना सांगतो असं अजित पवार म्हणाले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, दादा तुम्ही काल म्हणाला होता की अमृतांशी बोला पण दादा तुम्ही सुनेत्रा वहिनींना विचारलं होतं का? असा मिश्किल प्रश्नही फडणवीस यांनी केला आहे.

तर पुढे फडणवीस म्हणाले की, ' दादांनी अनेक विषयावर चर्चा केली होती. एका गोष्टीचं दुख: आहे की संधी मिळाली असताना पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. 2004 ला संधी होती. तुमचे जास्त नेते निवडून आले होते. तुमच्या काराराप्रमाणे ज्याचे जास्त नेते त्याचा मुख्यमंत्री होता. तरीही तुम्हाला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली नाही असा टोला अजित पवार यांना फडणवीस यांनी लगावला आहे.

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

दादांनी अनेक विषयावर चर्चा केली होती. एका गोष्टीचं दुख: आहे की संधी मिळाली असताना पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. 2004 ला संधी होती. तुमचे जास्त नेते निवडून आले होते. तुमच्या काराराप्रमाणे ज्याचे जास्त नेते त्याचा मुख्यमंत्री होता. तरीही तुम्हाला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT