Sharad Pawar News Esakal
महाराष्ट्र बातम्या

बारामती अ‍ॅग्रोच्या प्लांटवर झालेल्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी उत्तर...

रवींद्र देशमुख

बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी दाखल झाले. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध संस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यातआलं आहे. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून रोहित पवार यांच्या बारामती ग्रोबाबत विधान केलं.

आरक्षणाच्या मुद्दावर शरद पवार म्हणाले की, आरक्षण देताना ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यातील वाटा दुसऱ्यांनी घेऊ नये, अशी अपेक्षा ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस देण्यात आली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीतून देण्यात आली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती.

या कारवाईबाबत शरद पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले त्यावर मी उत्तर देणार नाही. यावेळी शरद पवार यांनी इंडिया आघाडीत वाद होणार नाही, याची काळजी घेऊ असंही म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT