Sharad Pawar vs Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांची भूमिका स्पष्ट, संभ्रम होण्याच काही कारण नाही; अजित पवार गटाच्या नेत्याचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीने सुरू झालेला कल्लोळ थांबायचं नाब घेत नाही. आता या प्रकरणावर थेट अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे सरकारमधील मंत्री आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे बाकीचे लोक काय म्हणतात? याला फार महत्त्व नाही. तसेच राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यावा, असा टोलाही वळसे पाटील यांनी लगावला.

नवाब मलिक यांच्या जामिनावर ते म्हणाले की, मलिकांना न्यायालयीन प्रक्रियेतून जामीन मिळाला आहे. त्यांना विश्रांती घेऊ दिली पाहिजे. कोणत्या गटात जायचं, याचा निर्णय ते शांतपणे घेतील, असंही वळसे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Timber Transport Bribe : सागवान वाहतुकीसाठी लाच; तिघे जाळ्यात कंत्राटी संगणक ऑपरेटरला रंगेहात पकडले; जुन्या घराच्या लाकडासाठी मागितले पैसे

WCL Officer Bribe Case : बिलासाठी मागितली ५० हजारांची लाच डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार पडळकर, खाडेंसह ६४ अर्ज दाखल; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Sangli Crime : सांगली हादरली! गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान युवा'च्या तत्परतेने इम्रानवर गुन्हा, आणखी 20 महिला जाळ्यात अडकल्याचा दावा

SCROLL FOR NEXT