Sharmila Thackeray
Sharmila Thackeray 
महाराष्ट्र

आमच्यावर सरकारचे खूप प्रेम, आम्हाला याची सवय : शर्मिला ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आमच्यावर सरकारचे खूप प्रेम आहे  अशी आम्हाला सवय आहे, असा टोला शर्मिला ठाकरे यानी सरकारला लगावला आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, की कोहिनूर मिल विक्रीप्रकरण जुने आहे. 2008 ला आम्ही या व्यवहारातून बाहेर पडलोय. आम्हाला अश्‍या नोटीस येत असतात. आमच्यावर सरकारच खूप प्रेम आहे. ईडी, सीबीआय ची आम्हाला सवय आहे. दबावात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. पण माझा नवरा घाबरणारा नाही हे दबावतंत्र आहे. 

कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर राजकारणात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षांनी तर सरकारला धारेवर धरले आहे. या सर्व मुद्यावर शर्मिला ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. निवडणुकाजवळ आल्यात माझ्या नवऱ्याला बिझी ठेवण्याचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांना बोलावलं नक्की जाणार, पेपर सगळे त्यांना देऊ. 

डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहे भाजप. ज्या पद्धतीने भाजप विरोधकांवर तुटून पडलेत त्यांच्यावर नेहमीच हा गळ आहे एडीचा अर्थ आम्हाला माहीत नसेल अस त्यांना वाटत असेल तर मग आम्ही अनाडी आहोत ? असा सवालही शर्मिला यांनी यावेळी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT