Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat News: पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा ट्विस्ट! शिंदे गटाचा मोठा दावा, संजय राऊतच....

Shivsean News: शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

रुपेश नामदास

Sanjay Shirsat News: शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मागील तीन वर्षात हे महाराष्ट्राने पाहिलेलं हे तिसरं सरकार आहे.

मात्र आता राजकारण तापलं आहे हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधी वरून देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपुर्वी एक गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले होते की, पहाटेच्या शपथ विधीमागे खुद्द शरद पवारांचा हात होता.

मात्र आता या प्रकरणात मोठा खुलासा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ते म्हणाले की, "संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणलं आहे, तर अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवार यांच्यासोबतच संजय राऊत यांना देखील माहित होती.

त्यावेळी सांगण्यात आलं की जर हे थांबवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हाव लागेल. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा नसताना देखील त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली

. असा गौप्यास्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

Beed: 'तुकाराम मुंढे पॅटर्न'ची बीडमध्ये एन्ट्री?; एफडीएच्या धडक कारवाईने व्यापाऱ्यांची पळापळ, परवान्यासाठी महिनाभरात 2,241 अर्ज

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प, ३ फूटापर्यंत पाणी; नागोठणेपासून पर्यायी मार्गाने वाहतूक

SCROLL FOR NEXT