Crime News 
महाराष्ट्र बातम्या

Crime News: शिंदे गटातील आमदाराच्या मुलावर अपहरणाचा आरोप, व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये घुसून केली मारहाण

Sandip Kapde

Crime News: शिवसेना शिंदे गटाते आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यावर शस्त्रास्त्र आणि अपहरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज सुर्वे आणि त्याच्या साथिदाराने गोरेगाव येथील व्यावसायिकाचे अपहरण केले होते.

व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण आणि अपहरण करण्यात आले. मनोज मिश्रा असं अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

५ वर्षाचा करारनामा रद्द करण्यासाठी हा सगळा प्रकार घडला आहे.  राज सुर्वे आणि १० ते १५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांनी गोल्बल म्युझीक जक्शनच्या कार्यालयात यात जाऊन मनोज मिश्रा यांना मारहाण केली.

नंतर त्यांना कारमध्ये  बसवले आणि प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघातील दहिसर पूर्वमधील कार्यालयात नेलं. तिथे मनोज मिश्रा यांच्याकडून १०० रुपयाच्या स्टॅम्पमवर करार लिहून घेतला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे, दरम्यान पोलिसांनी मनोज मिश्रा यांची सुटका केली आहे. (latest marathi news)

मनोज मिश्रा म्हणाले,  मला घाणेरडी शिवीगाळ करण्यात आली. मला मारहाण करुन माझे अपहरण करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT