crime news Sakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News : ठाकरे गटाच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा ; ठाणे पोलिसांनी केली अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः ठाकरे गटाच्या एका नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदरील नेत्याला ताब्यात घेतलं आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते नरेश मणेरा यांच्यावर ठाण्यातल्या कासारवडवली पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्यावर कलम ३५४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

३५४ हे कलम महिलेचा विनयभंग, विनयभंगाच्या हेतूने हल्ला किंवा बळजबरी प्रकरणात लागू होते. याच कलमान्वये ठाकरे गटाचे नेते नरेश मणेरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नरेश मणेरा यांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे. 'एएनआय' यासंदर्भातील ट्विट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT