Shivsena sanjay raut arrest warrant issued against Sanjay Raut following a complaint by Medha Somaiya  esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! अटक वॉरंट जारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांनी, मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टााचाराचे आरोप केले होते ज्यानंतर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ( Arrest warrant issued against Sanjay Raut following a complaint by Medha Somaiya)

संजय राऊत याच्या अडचणी मागच्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहेत, दुसर अरेस्ट वॉरंट कोर्टाने संजय राऊत यांना बजावलं आहे. मेधा सोमय्या ज्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी आहेत त्यांनी संजय राऊतांनी कुठलाही पुरावा नसताना केलेल्या आरोपांबद्दल गुन्हा दाखल केला होता.

मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टामध्ये अब्रुनुकसानीची केस केली होती. कोर्टाने तिन दिवसांपूर्वी बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलं होतं. आज त्या वॉरंटच्या कॉपी संजय राऊत ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या कांजूर पोलिस स्टेशनमध्ये पाठवली आहे. आता पोलिस पुढची कारवाई करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

SCROLL FOR NEXT