Ajit Pawar - Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut News: "दादा म्हणजे कमाल की चीज"; राऊतांकडून अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक

Maharashtra Politics : राऊतांनी अजित पवारांचा एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यात पवार नारायण राणेंवर टीका करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

MVA News: खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक ट्वीटही केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र!"

व्हिडीओत अजित पवार काय म्हणत आहेत?

या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणतात, "नारायण राणेंनी शिवसेना फोडली तर सगळे पडले की नाही. नारायण राणे तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि दुसरीकडे वांद्र्यात का कुठे उभे होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं...बाईनं पाडलं. ही त्यांची, प्रत्येकाची काय परिस्थिती आहे. "

या ट्वीटवर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही जणांनी सामनामधला जुना लेख शेअर केला आहे. ज्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख पळपुटा असा केला आहे. याच लेखावरुन युजर्स कमेंट्स करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT