manisha kayande  
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणे ऑक्सिजनवर, आम्ही त्यांची हवा काढली - शिवसेना

दिल्लीश्वरांचे समोर त्यांना मुजरा करावा लागतोय आणि मंत्रीपद टिकवायचं असेल, तर...

वैदेही काणेकर

मुंबई: "नारायण राणे (narayan rane) सध्या ऑक्सिजनवर आहेत. त्यांची हवा शिवसेनेने (shivsena) काढलेली आहे आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे, त्याच्यामुळे नारायण राणे काय करतात याची आम्हाला अजिबात चिंता नाही" अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली आहे.

"नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत. दिल्लीश्वरांचे समोर त्यांना मुजरा करावा लागतोय आणि मंत्रीपद टिकवायचं असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री आणि शिवसेना यांच्यावर त्यांना सतत टीका करावी लागणार आहे आणि तसं केलं नाही तर त्यांचे मंत्रीपद देखील टिकणार नाही" असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT