महाराष्ट्र बातम्या

मंत्रालयाच्या उपहारगृह परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच

साधी सुई सुद्धा तपासणीशिवाय आत नेता येत नाही. मग मंत्रालयाच्या उपहारगृहाच्या परिसरामध्ये दारुच्या बाटल्या कशा पोहोचल्या?

वैदेही काणेकर

मुंबई: राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात (mantralaya) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये (canteen area) मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा (liquor bottles) खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक (shocking) चित्र आढळून आले.

मंत्रालयातील उपहारगृह शेजारी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला. साम टीव्हीने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर लगेचच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तिथे पोचून दारूचा खच उचलायला सुरुवात केली.

मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आपले प्रश्न घेऊन येतात. मंत्रालयात सहज प्रवेश मिळत नाही. तिथे खूप काटेकोर तपासणी केली जाते. त्यानंतरच आत प्रवेश दिला जातो. अगदी साधी सुई सुद्धा तपासणीशिवाय आत नेता येत नाही. मग मंत्रालयाच्या उपहारगृहाच्या परिसरामध्ये दारुच्या बाटल्या कशा पोहोचल्या? असा प्रश्न विचारला जातोय. दोन दिवसांपूर्वी गटारी अमावस्या सुद्धा होती. या प्रकरणाची पुढे चौकशी होणार किंवा कसे? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

ITR Deadline: सर्वांसाठी 31 जुलैची तारीख नाही! शेअर बाजारातील एक ट्रेड केला तरी बदलू शकते ITR डेडलाइन; पाहा नियम

माझ्याजवळ येऊन झोप...! नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT