student school sakal
महाराष्ट्र बातम्या

Education: इयत्ता पहिलीत सहाव्या वर्षी प्रवेश

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, पायाभूत टप्प्यांमध्ये पहिल्या पाच वर्षांचा काळ हा मुलांच्या शिक्षणाच्या संधींचा काळ म्हणून गृहीत धरण्यात येईल.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - मुलांचे इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीचे किमान वय हे सहा वर्षे एवढे निश्चित करण्यात यावे,’ असे निर्देश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्वे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, पायाभूत टप्प्यांमध्ये पहिल्या पाच वर्षांचा काळ हा मुलांच्या शिक्षणाच्या संधींचा काळ म्हणून गृहीत धरण्यात येईल.

( साधारणपणे वयाची तीन ते आठ वर्षे) त्यातील तीन वर्षे ही शालेयपूर्व शिक्षणासाठी असतील त्यानंतर इयत्ता पहिली आणि दुसरीचे शिक्षण सुरू होईल.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे शालेय पूर्व ते इयत्ता दुसरी या काळामध्ये मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळू शकेल.

अंगणवाड्या, सरकारी शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षण केंद्रांमध्ये तीन वर्षांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT