Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : एकीकडं राऊतांची पत्रकार परिषद सुरु अन् सापाची झाली एन्ट्री! पाहा व्हिडिओ

सर्पमित्राने पकडलं तेव्हा साप स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करीत होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये साप घरांच्या आसपास निघण्याच्या आणि चावल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यात साप निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा साप संजय राऊत यांच्या बंगल्याच्या समोरच्या भागात एका ताडपत्रीखाली लपून बसला होता. (Latest Marathi News)

ठाकरे गटाने नेते आणि खासदार संजय राऊत भांडूपमधील घरात नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. ते पत्रकारांशी बोलत असताना अचानक तिथे सापची एन्ट्री झाली. राऊत बोलत असताना त्यांच्या खुर्चीपासून काही अंतरावरती एक साप आढळून आला.

सर्पमित्राला बोलावून या सापाला पकडण्यात आलं आहे. वेळीच साप पकडला गेला त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. पावसाळ्यात साप निघण्याच्या आणि चावण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात.(Latest Marathi News)

संजय राऊत यांच्या बंगल्यातील साप पकडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सर्पमित्राने जेव्हा सापाला पकडलं तेव्हा साप स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हातात पकडल्यानंतर तो जोरजोरात झटकेही देत होता.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT