Solapur Accident News  
महाराष्ट्र बातम्या

Accident News : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भीषण अपघात; चार जण ठार

रवींद्र देशमुख

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली जवळ भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिघांचा जागीच तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जण सहा जखमी झाले आहे.

आज पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. हे सर्वजण अहमदनगरहून सोलापूरला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

अपघातातील जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT