महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : भाजपमध्ये आज मेगा भरती

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 
मुंबई - विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरवात झाली असतानाही भाजपमध्ये मेगा भरती कमी झालेली नाही. आज भाजपमध्ये काँग्रेसचे काही विद्यमान आमदार प्रवेश करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. 

यामध्ये विदर्भातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे, मुंबईतील मालाडचे आमदार अस्लम शेख, आमदार भारत भालके, आमदार डी. एस. अहिरे, सिद्राम म्हेत्रे, माजी आमदार काशिराम पावरा आदी प्रवेश करणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींनी ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी 'पीएम-किसान' योजनेचा २२ वा हप्ता जारी केला

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT