ST Employee  
महाराष्ट्र बातम्या

ST Employee DA: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रखडलेला महागाई भत्ता अखेर मंजूर, लवकरच निघणार जीआर

यामुळं कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला महागाई भत्ता राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. आज संध्याकाळपर्यंत यासंदर्भातील सरकारी अध्यादेश अर्थात जीआर निघण्याची शक्यता आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (ST Employee stalled Dearness Allowance finally approved by Maharashtra govt GR to be released soon)

राज्य शासनानं एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला ४२ टक्के महागाई भत्ता मंजूर केला आहे. त्यामुळं यंदाच्या ऑक्टोबर महिन्याच्या पगारातच कर्मचाऱ्यांच्या खात्यात तो जमा होणार आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT