महाराष्ट्र बातम्या

राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला मांडणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन मुंबई येथे सोमवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरू होणार असून राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली. विधान भवनात विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. 

परब म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पी अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा निश्‍चित केला असून यात १८ दिवस कामकाज होणार आहे. सहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी पुरवणी मागण्या; तसेच सन २०१४ -२०१५, सन२०१५-१६ व२०१६-१७या वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करण्यात येतील. तसेच या अधिवेशनात पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर पाच अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime : बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून १० लाखांची खंडणी; ७ जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल

Parner Crime : पारनेर-सुपे परिसर दहशतीखाली ठेवणाऱ्या भोसले टोळीवर मोक्का! 11 सराईत गुन्हेगारांवर कारवाई

Kojagiri Purnima Special: कोजागिरी पौर्णिमेसाठी खास; बनवा टेस्टी अन् पौष्टिक 'मसाला दूध'!

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT