Stone throw on shiv sena leader bhaskar jadhav house in chiplun nilesh rane  esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhaskar Jadhav : मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर अज्ञात आहेत. आमदार जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने जाधव यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Stone throw on shiv sena leader bhaskar jadhav house in chiplun nilesh rane )

गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये राडा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर रात्री अज्ञातांनी दगडफेक केली. दगड तसेच जाधव यांच्या घरावर स्टंम्प फेकले आणि बाटल्या फेकून अज्ञात पसार झाले. ही दगडफेक कुणी केली हे माहीत नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेऊन तपास सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! मालवाहू गाडी-दुचाकीचा भीषण अपघात; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Sugarcane Payment: ऊस बिलासाठी महिलांनाही रस्त्यावर काढावी लागली रात्र; गोकुळ शुगरने १३० कोटी रुपये थकविले, २०० शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून ठिय्या

Horoscope : उद्या 28 मे! 'या' 3 राशीच्या लोकांसाठी कलाटणीचा क्षण; त्रिशक्ती योगमध्ये अचानक आर्थिक लाभ, रखडलेलं मोठं काम मार्गी लागणार

Video : अखेर राकेशचं खरं रूप अंजलीसमोर येणार ! मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षक खुश, म्हणाले..

SCROLL FOR NEXT