Sudhir Mungantiwar-CM Uddhav Thackeray google
महाराष्ट्र बातम्या

…म्हणून आघाडीचा बीपी वाढला; सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

रिश्ते में तो ये सरकार हमारी बाप लगती है -सुधीर मुनगंटीवार

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची फोन टॅपिंगप्रकरणी चौकशी सुरु असतानाच भाजप कार्यकर्त्यां बरोबरच नेत्यांनीही महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज राज्य सरकारवर निशाणा साधला. आता दुर्योधन-दु:शासनही म्हणत असतील की रिश्ते में तो ये सरकार हमारी बाप लगती है असा खोटक टोला त्यांनी लगावला.

आता दुर्योधन-दु:शासनही म्हणत असतील की रिश्ते में तो ये सरकार हमारी बाप लगती है

यावेळी ते म्हणाले, भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांना नोटीस पाठवली जाते ही जगातली एकमेव केस असेल. हा अजब सरकारकी गजब कहानी अंधेर नगरी चौपट राजा टकासीर भाजी टकासेर खाजा.. आता दुर्योधन-दु:शासनही म्हणत असतील की रिश्ते में तो ये सरकार हमारी बाप लगती है. कारण हे तर आमच्यापेक्षा दुष्टपणे वागत आहेत अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत जे पुरावे उपलब्ध करून दिले, त्याचं कौतुक करण्याऐवजी चार राज्यांत भाजपाचा विजय झाला, म्हणून महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) बीपी वाढला आहे. त्यामुळे सूडाच्या भावनेने हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT