sudhir mungantiwar  e sakal
महाराष्ट्र बातम्या

झुकेगा वही जिसमे जान है, अकड तो मुर्दे की खास पहचान-मुनगुंटीवार

नागपूरला पुढचं अधिवेशन झालंच पाहिजे :सुधीर मुनगुंटीवार

सकाळ डिजिटल टीम

विर्दभाच्या अनुषेशाच्या मुद्यावर भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधीमंडळात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. पुढचं अधिवेशन नागपूरात (Nagpur) व्हायलाच हव अशी आग्रही मागणी त्यांनी आज केली. सरकार विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वैधानिक महाविकास मंडळाच्या नेमणुका तातडीने कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. विजप्रश्नावर तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुषेशाच्या मुद्यांवर सरकारला जाब विचारला. यावेळी 'झुकेगा नही' डायलाॅगबाजी करणाऱ्यां नेत्यांनाही खडेबोल सुनावले.

सुधीर मुनगुंटीवार सभागृहात म्हणाले, वैधानिक मंडळ सुरु करा दुसऱ्याच्या भरवश्यावर ठेवू नका. विजेचा दर एक रुपये किंवा दिड रुपया युनिट करावा, पुढचं अधिवेशन नागपूर व्हाव, २०१५ ची चक्राकार पध्दत सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. या मागण्या मंजूर झाल्यास याचे सुंदर अभिनंदन पत्र तयार करू असेही ते म्हणाले.

झुकेगा नही हा 'पुष्पा' चित्रपटातील डायलाॅग अनेक नेत्यांनी मारला आहे. यावर बोलताना मुनगुंटीवार म्हणाले, झुकेगा नही म्हणजे काय? झुकेगा वही जिसमे जान है, अकड तो मुर्दे की खास पहचान है अशा कडक शब्दात टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT