mpsc and railway exam on same day  
महाराष्ट्र बातम्या

पेपरफुटी प्रकरण: परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरेला अटक

या प्रकरणात आणखी मोठी नावं समोर येत आहेत.

सुधीर काकडे

म्हाडा (MHADA) आणि टीईटी (TET) परीक्षांमध्ये गुप्तता भंग झाल्यानंतर सुरू झालेल्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. परीक्षा परीषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांच्यापासून सुरू झालेल्या घटनेतील आरोपींच्या यादीत आता आणखी काही मोठ्या नावांचा समावेश होत आहे. त्यातच आता परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे (Sukhdev Dere) यालाही पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणात तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेलं हे तिसरं मोठं नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

Moong-Rava Bites: खायला टेस्टी, तब्येतीसाठी बेस्ट; मूग आणि रव्यापासून बनवा हाय-प्रोटिन खुसखुशीत बाईट्स!

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

SCROLL FOR NEXT