Supriya Sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे केली मोठी मागणी

आज बैठकीवेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे केली मोठी मागणी

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू झाली आहे. तर पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यासाठी आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. (Latest Maharashtra News)

यावेळी बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेवर सडेतोड उत्तर दिलं आहे. या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या सभांमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहिण-भावांमध्ये खडाजंगी दिसून आली.यावेळी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला सुप्रिया सुळे यांनी सणसणीत उत्तरम दिली आहेत.(Latest Maharashtra News)

तर यावेळी सुप्रिया सुळे यांनी सभेत बोलताना शरद पवार यांना एक विनंती केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, नवीन उमेदीने आज पक्ष सुरू होणार आहे. तुम्ही स्व:ताहून या आगामी निवडणुकीसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या. आम्ही ५० टक्के मागत नाही आणि आमच्यासारखे काही ओपनमधून पण लढतील असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.(Latest Marathi News)

तर जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते, तेव्हा वडीलांबरोबर लेक असते. आपल्या वडीलांना म्हणायचं तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद द्या, मग त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असंही त्या म्हणाल्या आहेत.(Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT